महाराष्ट्राच्या विधानसभेची नगरपालिका झाली आहे .आमदार नगरसेवकांसारखे वागताहेत, हे पाहून मनाला वेदना होताहेत .Eknath Shinde यांच्या बंडावर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींची प्रतिक्रिया , राष्ट्रवादी काँग्रेसचे काही महत्वाकांक्षी, सत्तापिपासू नेतेच याला जबाबदार आहेत. राज्याच्या सध्याच्या राजकीय घडामोडींवरुन राजू शेट्टींचा राष्ट्रवादीवर निशाणा, मित्र पक्षाच्या आमदारांना जी वागणूक दिली त्यावरुन प्रतिक्रिया उमटल्या आहेत.